कार, दुचाकीत अपघात

0
1224

सावंतवाडी : सावंतवाडी जयप्रकाश चौक येथे स्विफ्ट डिझायर कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात स्विफ्ट डिझायर कारचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कोणालाही सुदैवाने दुखापत झाली नसून घटनास्थळी वाहतूक पोलिस सुनील नाईक, डुमींग डिसोजा, राजेश गवस उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.