SP नी कोलगावच्या सुसज्ज कोव्हिडं सेंटरला दिली भेट ; तोंडभरून केलं कौतुक

0
485

सावंतवाडी : कोलगावच्या सुसज्ज अश्या कोव्हिडं सेंटरला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली भेट // तोंडभरून केलं कौतुक // गावात आजच्या क्षणाला आहेत ३० च्यावर ऍक्टिव्ह कोव्हिडं पेशंट // कोव्हिडं मुक्त गाव करण्यासाठी कोलगाव ग्रामपंचायतने सुरु केली आहे जोरदार मोहीम // याच पार्श्वभूमीवर कोलगाव तिठा इथं महेश सारंग यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलंय ३० बेडचं सुजज्ज कोव्हिडं सेंटर // सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग आणि त्यांची टीम घेतंय दिवस रात्र मेहनत // सुजज्ज कोव्हिडं सेंटरला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली आज सायंकाळी भेट // सर्वोतोपरी मदत करण्याचं दिलं आश्वासन // यावेळी भाजपचे युवा नेते महेश सारंग, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामपंचायत सदस्य संदीप हळदणकर, सावंतवाडी पोलीस निरीक्षक संजय हुुंदळेकर आदी होते उपस्थित //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.