कुडाळात शनिवार – रविवार अत्यावश्यक सेवेतील दुकानं सुरूच राहणार : श्रीराम शिरसाट

0
1273

कुडाळ | भरत केसरकर : कुडाळ व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांची मुख्याधिकारी नगरपंचायत यांच्याशी चर्चा // शनिवार आणि रविवार या दोन दिवसात असणारा बंद बाबत झाली चर्चा // अखेर चर्चा झाली यशस्वी //अत्यावश्यक सर्व दुकाने राहणार सुरू // सकाळी ७ ते ४ पर्यंत राहणार सुरू // व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी सिंधुदुर्ग LIVE ला दिली माहिती //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.