कारची दुचाकीला ठोकर ; दुचाकीस्वार जखमी

0
1374

सावंतवाडी : शहरात तीनमुशी जवळ झाला अपघात // कारनं दिली दुचाकीला ठोकर // दुचाकीस्वार जखमी // चेहऱ्यासह हाता, पायाला गंभीर दुखापत // राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू धारपवार, कौस्तुभ नाईक धावले मदतीला // उपजिल्हा रुग्णालयात केल दाखल // जखमीवर उपचार सुरू // इरफान खान असं आहे जखमीच नाव //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.