बंदबाबत गैरसमज दूर ; ‘हि’ आहे माहिती…!

0
3391

सिंधुदुर्ग | भरत केसरकर : उद्या शनिवार व रविवारी बंदबाबत अखेर गैरसमज दूर // अत्यावश्यक सेवा राहणार सुरू // किराणा, सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेरी, बेकरी, मिठाई सर्व प्रकारचे खाद्य दुकाने (चिकन, मटण, मासे, अंडी आणि पोल्ट्री दुकाने), सर्व मान्सून कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने, छत्री दुरुस्ती दुकाने, प्लास्टिक सीट, ताडपत्री, रेनकोट वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारे दुकाने, शीतगृहे आणि साठवणुकीची, गोदाम सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विमानसेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सार्वजनिक बसेस, मालांची वस्तूंची वाहतूक, पाणी पुरवठा विषयक सेवा, शेती संबंधित सर्व कामकाज, बी – बियाणे, खते, उपकरणे यांचा पुरवठा आणि दुरूस्ती विषयक कामकाज करणारी दुकाने ही सर्व अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते चार वाजेपर्यंत राहणार सुरू // निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली माहिती // कुडाळमध्ये आज दुपारीच बंद असल्याबाबत करण्यात आले होते स्पीकर द्वारे घोषित // मात्र, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’शी बोलताना अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे केलं स्पष्ट //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.