जिमखाना मैदान इथं सापडला अज्ञाताचा मृतदेह..!

0
1240

सावंतवाडी | दि.११ : सावंतवाडी जिमखाना मैदान येथे आज सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सकाळपासून ही व्यक्ती या ठिकाणी असून सामाजिक कार्यकर्ते अँड. अनिल केसरकर यांचा ही घटना निदर्शनास येताच धाव घेतली. याबाबतची माहिती पोलिसांनि मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून मृतदेहाची ओळख पटली  नाही आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.