सिंधुदुर्गात ‘वीकेंड’ साठी आहेत ‘हे’ निर्बंध..!

0
7477

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. 11 : आठवड्याच्या शेवटी म्हणजेच उद्या शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना बंद राहतील. तसेच शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.