वैभववाडी | प्रतिनिधी | दि. 12
करुळ घाटातील वाहतूक अखेर बंद // घाट खचल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने विभागाने घेतला निर्णय //२६ जुलैपर्यंत या घाटातील वाहतूक राहणार बंद // वाहनचालकांनी भुईबावडा, फोंडा घाटमार्गांचा करावा वापर //प्रशासनाकडून करण्यात आले आवाहन //