पिंगुळीतल्या युवकांचा मनसेत प्रवेश..!

0
350

कणकवली | प्रतिनिधी | दि. 13

पिंगुळी साळगाव युवकांनी आज मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत कणकवली मनसे कार्यालयात मनसेचा झेंडा हातात घेत प्रवेश केला.

मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे, माजी तालुकाध्यक्ष बाबुल गावडे, जिल्हा सचिव बाळा पावसकर, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किंदळेकर, सुंदर गावडे, वैभव परब आदी यावेळी उपस्थित होते.

वैभव धुरी, रोशन सावंत, शुभम धुरी, गजानन राऊळ, तुषार धुरी, अविराज धुरी, सुरेश चव्हाण, रियाज तहसिलदार, दिनेश चव्हाण, नारायण गावडे, अक्षय वरक या युवकांनी मनसेत प्रवेश केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.