सुनिता देवरे यांचं निधन..!

0
719

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. 21 

सिंधुदुर्ग LIVE चे गेस्ट अँकर प्रा.रुपेश पाटील यांच्या सासू, मूळ गाव धुळे येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुनिता रमेश देवरे, वय ५६ यांचे मंगळवारी रात्री १२.४५ वाजता दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, पुतणे, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, दिर, जावा असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर दि.२१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धुळे येथील देवपूर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.