राष्ट्रवादी तर्फे 24 जुलैला रक्तदान शिबीर | अजित पवारांच्या वाढदिनाच औचित्य

0
178

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. 22 

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिंधुदुर्ग यांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल आहे. २४ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आनंदी मंगल कार्यालय बांदा कट्टा कॉर्नर इथं या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रकतदात्यांनी सहभागी व्हाव अस आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अर्षद बेग यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.