रेल्वेला धडकून मृत झालेल्या युवकाची ओळख पटली

0
1516

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि.२९

मळगाव येथे रेल्वे ट्रॅकवर रेल्वेला धडकून मृत झालेल्या युवकाची ओळख पटण्यात यश आले आहे. वैभव शिंदे, वय २५ रा. वैभववाडी असे त्या युवकाचे नाव आहे. त्या युवकाने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांमुळे त्याच्या नातेवाईकांना त्यांची ओळख पटवण्यात यश आल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.