कळणे मायनिंगची तळी उचलून धरणारे ‘ते’ पुढारी लपलेत कुठंं..?

0
589

सावंतवाडी | भगवान शेलटे : कळणेत आज मायनिंगचा फुटला बांध  // बांध फुटून पाणी गेलं गावात // पाऊस नसल्याने जीवावरचं बेतलं नुकसानीवर // कळणेत राजरोसपणे मायनिंग कंपनीचं बेकायदा उत्खनन आहे सुरु // कळणेत मायनिंगला विरोध करण्यासाठी झालं होत मोठ आंदोलन // मात्र, हे आंदोलन फोडण्यासाठी त्यावेळी अनेक राजकीय पुढारी होते आघाडींवर // कळणे मायनिंगची उचलून धरत होते तळी // ग्रामस्थांवर आणत होते दबाव // मात्र, आज दुर्घटना झाल्यावर ‘ते’ पुढारी मात्र झाले गायब //  ‘त्या’ पुढाऱ्यांंनी आता याव समोर // या परिस्थितीला जावं सामोरंं // ग्रामस्थ आक्रमक //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.