कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि.मी. पाऊस

0
203
SindhudurgLive

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. ७ :

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 16.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2852.855 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 18(2818), सावंतवाडी – 22(3101.1), वेंगुर्ला – 17(2307.8), कुडाळ – 8(2720), मालवण – 6(3043), कणकवली – 34(3161), देवगड – 29(2495), वैभववाडी – 11(3187) असा पाऊस झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.