जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

0
71

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. १४ :

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून 5 हजार 254 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 410.0180 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 91.65 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 12.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत.
देवघर – 83.1300, अरुणा – 79.3101, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.3200, ओटाव – 3.2020, देंदोनवाडी – 0.6840, तरंदळे – 3.4340, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2840, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.339, ओझरम – 1.819, पोईप – 0.776, शिरगाव – 1.359, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.