कोचरा ग्रा. पं. मध्ये गांधी – लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

0
61

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. 03 

२ ऑक्टोबर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती कोचरा ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सौ साची विकास फणसेकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याना अभिवादन केले.

यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रतीक्षा पाटकर, स्वरा हळदणकर, दत्ताराम राणे, तलाठी विकास ठाकूर, ग्रामसेवक प्रवीण भोई, ग्रा पं कर्मचारी महेश झाड, प्रिया घाडी, केदार झाड व ग्रामस्थ उपस्थित होते

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.