मयुरेश सुंदर मेस्त्रीची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

0
170

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १३ :

माजगावच्या सुपुत्राची 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात गोलंदाज म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मयुरेश सुंदर मेस्त्री असे त्या युवकाचे नाव असून, सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.