कलमठ येथील कार्यकर्त्यांचा खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

0
259

कणकवली | प्रतिनिधी | दि. १४ :

कलमठ गावडेवाडी लिंगेश्वर मित्रमंडळ मधील असंख्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी आज खासदार विनायक राऊत व शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी किसन चिंदरकर, दिनेश मसुरकर, प्रणय खाजनवाडकर, कृपेश खाजनवडकर, हितेश हरमलकर, निलेश हरमलकर, सचिन चिंदरकर, रामु चिंदरकर, आनंद चिंदरकर, श्याम नरे, गोपाळ नरे, तेजस खाजनवडकर, किरण खाजनवडकर, रोहन हडकर, सुजित चिंदरकर, अजित नरे, धनंजय हडकर, शुभम बांदिवडेकर, संकेत नरे, जनार्दन खाजनवडकर, सदाशिव चिंदरकर, धकु नरे, नमिता चिंदरकर, समिता खाजनवडकर, रेश्मा मसुरकर, अरुणा मसुरकर, अनिशा खाजनवडकर, संजना चिंदरकर, लक्ष्मी खाजनवडकर, वैशाली खाजनवडकर यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. या प्रवेशात युवा व महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. यावेळी किसन चिंदरकर यांची शाखाप्रमुख पदी निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विधानसभा संघटक सचिन सावंत, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, माजी सभापती संदेश पटेल, जि.प.सदस्य संजय आंग्रे, विभागप्रमुख अनुप वारंग, उद्योजक रामु विखाळे, कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री, उपसरपंच वैदेही गुडेकर, प्रतिक्षा साटम, माधवी दळवी, विलास गुडेकर, रिमेश् चव्हाण, सचिन आचरेकर, जगु आजगावकर, परेश आचरेकर, विनय हडकर, पांडु आचरेकर, अनिल मठकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.