बांबूळी रुग्णालयात मोफत उपचार हवे असल्यास महाराष्ट्राने वार्षिक पाच कोटी द्यावेत – आरोग्यमंत्री विश्वजित राणे

0
1161

पणजी : सिंधुदुर्ग जिल्हय़ातील रुग्णांवर गोवा – बांबूळी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत या मागणीसाठी दोडामार्ग येथे गेल्या काही दिवसांपासून साखळी उपोषणाचे आंदोलन सुरु आहे. तर गोवा रुग्णालयात मोफत उपचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रतिवर्षी रु. पाच कोटी तरी द्यावेत, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.