भविष्याचा वेध घेणारा चित्रपट ‘रेडी प्लेयर वन’

0
563

२०४५ सालामध्ये पृथ्वीतलावर केवळ गरिबी, प्रदूषण, वाढती लोकसंख्या, भ्रष्टाचार याचे स्तोम माजले आहे. तर व्हर्च्युअल रिऍलिटीच्या जगात शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या अनेक संधी असल्याने लोक त्यातच अधिक रस घेत आहेत. यातून लोकांचे आयुष्य सुधारते की बिघडते हे रेडी प्लेयर वन या चित्रपटात पाहायला मिळते. स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऑलिव्हिया कुक, बेन मेडलसोन, सायमन पेग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.