कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सागर कांबळी या युवकचे निधन

0
933

सिंधुदुर्ग LIVE | ब्रेकिंग न्यूज
www.sindhudurglive.com

कुडाळ | प्रतिनिधी | दि. २२ : कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सागर सूर्यकांत कांबळी ह्या युवकाचे आकस्मित निधन//आकस्मित निधनाने लक्ष्मीवाडी सह कुडाळ शहरावर पसरली शोककळा//सागर कांबळी हा युवक होता एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व//कुडाळ येथील अभिषेक गावडे यांच्या सॅमसंग गॅलरीत होता कामाला//कुडाळ लक्ष्मीवाडीतील सांस्कृतिक,क्रिकेट क्रीडा उपक्रमात नेहमीच असायचा सहभागी//सॅमसंग मोबाईल कंपनीत कामाला असल्याने कुडाळ मधील अनेक युवकांशी त्याची जुळली होती नाळ//दिड दोन वर्षापूर्वी झाले होते लग्न//पश्चात वडील,आई,भाऊ,पत्नी,दीड वर्षाची मुलगी असा परिवार//सागर ने पहाटे साडेपाच वाजता घेतला अखेरचा श्वास//थोड्याच वेळात करण्यात येणार अंतिम संस्कार//

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.