‘घनदाट जंगला’तील हॉटेलवर धाड | विदेशी महिला सापडल्या ?

0
109

सिंधुदुर्ग LIVE | ब्रेकिंग न्यूज
www.sindhudurglive.com

सावंतवाडी : तालुक्यातील थंडगार ‘घनदाट जंगलात’ असलेल्या हॉटेलवर पोलिसांची धाड // विदेशी महिला सापडल्या // खात्रीशीर सूत्रांची माहिती // थंडगार वातावरणामुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या हॉटेलवर पोलिसांची अचानक कारवाई // ‘त्या’ विदेशी महिला पर्यटनासाठी आल्या होत्या की अन्य कोणत्या कारणासाठी ? // पोलिस करताहेत कसून तपास // उलट सुलट चर्चेला उधाण //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.