‘येथे’ झाली जत्रेतील जुगारावर कारवाई

0
306

सिंधुदुर्ग LIVE | ब्रेकिंग न्यूज
www.sindhudurglive.com

कुडाळ | प्रतिनिधी | दि. २६ :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घावनळे येथे जत्रोत्सवा दरम्यान जुगारावर पोलिसांनी केली मोठी कारवाई//रात्री 2:45 वाजण्याच्या सुमारास केली कारवाई//सुमारे 50 हजार मुद्देमाल जुगाराच्या सामानासह करण्यात आला जप्त//चार जणांना घेण्यात आले ताब्यात//जिल्ह्यात जत्रेत जुगाराचे फड लागलेत रंगू//

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.