मातीने खड्डे बुजविण्याचे काम भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाडले बंद | सिंधुदुर्ग LIVE च्या बातमीची घेतली दखल

0
200

सिंधुदुर्ग LIVE | ब्रेकिंग न्यूज
www.sindhdurglive.com

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. २६ : तळेरे-वैभववाडी महामार्गावर मातीने खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाडले बंद//सिंधुदुर्ग लाईव्हच्या बातमीची दखल घेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी रोखले काम//निकृष्ट काम घेतले जाणार नाही खपवून//रस्त्यावरील खड्डे डांबरानेच बुजवावेत//मातीने बुजविण्याचे काम होऊ देणार नाही//घाटमाथ्यावर ज्या पद्धतीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे त्याच पद्धतीने याठिकाणी व्हावे काम//महामार्ग एकच असताना काम करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती का?//कायदा हातात घ्यायला लावू नका//मातीने खड्डे बुजवू देणार नाही//भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा//करुळ येथील काम पाडले बंद//माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, माजी नगरसेवक संजय सावंत,उदय पांचाळ आदी भाजपा पदाधिकारी होते उपस्थित

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.