सावधान | पुन्हा सुरु झाले चेन स्नॅचिंग | हुमरमळा येथे महिलेचे मंगळसूत्र खेचले

0
227

सिंधुदुर्ग LIVE | ब्रेकिंग न्यूज
www.sindhudurglive.com

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. २६ : जिल्ह्यात गेले काही दिवस बंद असलेला चैन स्नॅचिंगचा प्रकार आज पुन्हा घडला// चालत्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी चालत जाणार्‍या एका महीलेच्या गळ्यातील मंगळसुत्र नेले खेचून // सुंदरी विष्णू पालव रा.हुमरमळा-राणेवाडी, असे फसवणूक झालेल्या महिलेचेआहे नाव // हा प्रकार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमळा येथे घडला//. दरम्यान या घटनेटनंत जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली असून त्या चोरटयांचा शोध सुरू आहे// अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलिस करत आहेत//

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.