दोडामार्गात काटेकी टक्कर | थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात !

0
341

दोडामार्ग :

कसई-दोडामार्ग नगरपंचायत // १३ प्रभागाच्या निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात // १३ प्रभागात ३६ उमेदवर // २१५१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क // ७.३० ला सुरू होणार मतदान प्रक्रिया // सायं. ५.३० ला संपणार प्रकिया // मतदान प्रक्रियेसाठी महसूल व पोलिस यंत्रणा सज्ज // भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी अशी थेट लढत // कॉंग्रेस ६ प्रभागात व ४ अपक्ष उमेदवार आजमवत आहे नशीब // इथं होणार मतदान // दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ट महाविद्यालय – प्रभाग क्रमांक ३ // जि .प. प्राथमिक शाळा दोडामार्ग सावंतवाडा नंबर १ – प्रभाग क्रमांक ११, १२, १४, १५ //जि .प. प्राथमिक शाळा दोडामार्ग सावंतवाडा नंबर २ – प्रभाग क्रमांक २, ९ // जिल्हा परिषद शाळा कसई- गावठाण – प्रभाग क्रमांक ७ // जिल्हा परिषद शाळा वरची धाटवाडी – प्रभाग क्रमांक १३,१६,१७ // जिल्हा परिषद शाळा कसई-केळीचे टेंब – प्रभाग क्रमांक ५ // अंगणवाडी केळीचे टेंब – प्रभाग क्रमांक ६ // उत्कंठा शिगेला, कार्यकर्त्यांची लगबग सुरू //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.