कणकवली स्टेट बँकेत अचानक लागली आग

0
334

कणकवली :

कणकवली स्टेट बँकेला अचानक लागलेल्या आगीमुळे बँकेतील कर्मचारी व ग्राहक यांची तारांबळ उडाली. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी सिलिंग वरील असलेल्या इलेक्ट्रिक वायरिंग शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँकेमध्ये महावितरण एक कर्मचारी सातवसे हे आपल्या कामासाठी आले असता त्याने हा प्रकार पाहता वीज पुरवठा त्वरित खंडित केल्याने पुढील बाका प्रसंग टाळला 12 वाजल्यापासून बँक बंद आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.