मंत्री बंटी पाटीलांचं वेंगुर्ला काँग्रेसकडून चिपीत स्वागत

0
191

वेंगुर्ला : दि. २६ : महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री तथा काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे चिपी विमानतळ येथे आगमन होताच काँग्रेस वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डीचोलकर, प्रांतिक सदस्य दादा परब यांनी स्वागत केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.