पाच राज्यांच्या निवडणुका | थोड्याच वेळात घोषणा

0
400

दिल्ली :

थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद // दुपारी साडेतीन वाजता होणार निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद // पाच राज्यातील निवडणुकीची होणार घोषणा // निवडणूक किती टप्प्यात होते याकडे सर्वांचे लक्ष// कोरोना काळात निवडणूक आयोग निवडणूकीत कोण कोणते निर्बंध घालते? // याकडे सर्वांचे लक्ष // सगळ्याच राजकीय पक्षांची उत्सुकता वाढली //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.