गोवा विधानसभा निवडणूक | 14 फेब्रुवारीला मतदान | 10 मार्चला निकाल

0
242

नवी दिल्ली :

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद // गोव्यातील निवडणूकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान // पाच राज्यातील निवडणुका सात टप्प्यांमध्ये होणार //पाचही राज्यातील मतमोजणी 10 मार्चला // कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलींना 15 जानेवारीपर्यंत बंदी // रोड शो आणि बाईक शो वर देखील घालण्यात आली बंदी // उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार // उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार // 24.9 लाख मतदार यावर्षी पहिल्यांदा मतदान करणार // पाच राज्यांमध्ये सध्या लसीकरणाची स्थिती चांगली // गोव्यात 95 टक्के  नागरिकांचे लसीकरण //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.