मुंबई :
संतोष परब हल्ला प्रकरण // नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली // नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी // नितेश राणेंना जामीन की अटक ? // उद्या निर्णय // नितेश राणेंना दिलेला दिलासा कायम // अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक करणार नाही // राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही // गुरूवारी दुपारी 1 वाजता पुन्हा सुनावणी //