नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी सुरू

0
1262

मुंबई

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी सुरू // सहआरोपी मनिष दळवी यांच्या अटकपूर्व जामीनावर युक्तिवाद सुरू // दळवी हे जिल्हा बँकेवर निवडून आलेले विद्यमान अध्यक्ष आहेत //  मात्र परब यांच्या हल्ला प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेपासून कोणतंही संरक्षण नसल्यानं अडचणीत // याप्रकरणी अटकेपासून तातडीचा दिलासा मिळवण्यासाठी मनिष दळवी हायकोर्टात // मनिष दळवी यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांच्या युक्तिवाद सुरू //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.