‘म्याँव म्याँव’ नाट्यानंतर गुन्हा दाखल | याचिकाकर्त्याचा ‘तो’ दावा चुकीचा : राज्य सरकार

0
990

मुंबई : 

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे. “विधानभवनाच्या पायऱ्यांवर घडलेल्या ‘म्याँव म्याँव’ नाट्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा याचिकाकर्त्यांचा दावा चुकीचा, ही घटना त्याच्या काही दिवस आधी 21 डिसेंबरला घडली होती, त्याच्या चौकशीसाठी आरोपींना नोटीस पाठवनू त्यांची चौकशीही करण्यात आली आहे.”, अशी माहिती सुनावणी दरम्यान, राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.