नितेश राणेंना पुन्हा दिलासा | सोमवारी फैसला

0
746

मुंबई :

आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील हायकोर्टातील सुनावणी पूर्ण // सोमवारी मुंबई उच्च न्यायालय सुनावणार निर्णय // निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.