SSPM चे डायरेक्टर आर. एस. कुलकर्णी यांना मानाचा के. टी. ढोलकिया अवॉर्ड जाहीर

0
184

सिंधुदुर्गनगरी : 

सिंधुदुर्गचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक आणि एसएसपीएम पडवे मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉ. आर. एस. कुलकर्णी यांना अत्यंत मानाचा के. टी. ढोलकिया अवॉर्ड जाहीर झाला आहे.

त्यांनी गोवा येथे झालेल्या ऑल इंडिया ऑर्थोपेडिक कॉन्फरन्समध्ये सादर केलेले पेपर हे सर्वोकृष्ट झाले आहे.त्यामुळे त्यांना हा मानाचा अवॉर्ड दिला गेला आहे. त्याचे अमृतसर येथे 22 डिसेंबर 2022 ला एका कार्यक्रमात वितरण केले जाणार आहे.डॉ कुलकर्णी यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.