गोवा : दि. १६ : दुचाकीके आपल्या घरी जात असताना, विद्या वरक हिचा जागीच मृत्यू झाला. ही युवती दुचाकीने आपली बहीण सिया वरक व रिया जंगळी यांच्या सोबत दुचाकीने आपल्या घरी जात असताना समोरून येणारा ट्रक GA 0 9U3063 याला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. विद्या वरक हिच्या डोक्यावरून ट्रकचा टायर गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. जखमी युवतीला उपचारासाठी गोमेकोत पाठवण्यात आलेय.