दोडामार्गात 80.23 % मतदान | उद्या मतमोजणी

0
177

दोडामार्ग : आखाडा कसई-दोडामार्ग नगरपंचायतचा // मतदान शांततेत // 4 प्रभागासाठी झालं 80.23 टक्के मतदान // 11 उमेदवार होते रिंगणात // सेना- राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी झाली थेट लढत // कॉंग्रेस, अपक्षांनी आजमवल नशिब // 80.23 टक्के मतदान // प्रभाग 1 मध्ये 76 टक्के // प्रभाग 4 मध्ये 76 टक्के // प्रभाग 8 मध्ये 83 टक्के // प्रभाग 10 मध्ये 83 टक्के मतदान // 4 जागांसाठी 602 पैकी 483 मतदारांनी बजावला हक्क मतदानाचा // महिला 237, पुरुष 243 // मतदान प्रक्रिया शांततेत // उद्या 10 वा. होणार मतमोजणीस सुरुवात // मतमोजणीच्या होणार 4 फेऱ्या //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.