#MyIplStar स्पर्धा 2020

आजपासून आय़पीएल संपेपर्यंत आम्ही एक खास कॅंपेन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या  कॅंपेनचे नाव आहे #MyIplStar. या कॅंपेनमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या आयपीएलच्या संघाला आणि खेळाडूला सपोर्ट करा आणि Sindhudurg Live कडून आकर्षक बक्षिसे जिंकायची संधी मिळवा.

स्पर्धेत भाग कसा घ्यावा..?

यासाठी तुम्ही फक्त तुम्हाला तुमच्या आवडत्या क्रिकेट स्टार विषयी काय वाटतं ते Sindhudurg Live च्या सोशल मिडीया अकाउंट्सवर #MyIplStar आणि #Sindhudurg Live हा हॅशटॅग वापरुन व्हिडीओ किंवा फोटोच्या माध्यमातून पोस्ट करा. दर्जेदार पोस्ट करुन या कॅंपेनमध्ये सहभागी होणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे जिंकायची संधी मिळणार आहे. चला तर मग Sindhudurg Live च्या या अनोख्या कॅंपेनमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या क्रिकेटस्टारविषयी प्रेम व्यक्त करा.
 
उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Facebook, Twitter वर आपल्या आवडत्या टिमविषयी किंवा आजच्या सामन्याविषयी रोजच्यारोज भरपूर पोस्ट लिहा लिहा, सोबत सामन्यातील फोटो जोडा व #MyIplStar आणि #Sindhudurg Live हे हॅशटॅग वापरून पोस्ट शेअर करा. ज्यांच्या पोस्टला अधिक लाईक्स, शेअर किंवा कमेंट्स मिळतील त्यानुसार आघाडीवरील स्पर्धक ठरवले जातील. चला तर मग, ऑनलाईन #MyIplStar खेळायला..

 

आजची टॉप धमाकेदार पोस्ट वाचा..

Mahesh–> (Facebook) थाला म्हणजेच महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज हा माझा आवडता संघ आहे. धोनीने आजवर ज्या काही खेळ्या केल्या आहेत त्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या. धोनीच्या नंबरची जर्सीही माझ्याकडेही आहे. #Sindhudurg Live .#MyIplStar

 

स्पर्धेत आघाडीवर असणारे पहिले दहा स्पर्धक कोण आहेत पहा..

  Name Score
1    
2    
3    
4    
5    
6    
7    
8    
9    
10