News Update
वेंगुर्ले : शहरात संचारबंदीच्या नियमांचे होतेय उल्लंघन // संचारबंदीच्या आज दुसऱ्या दिवशीच मुख्य बाजारपेठेसहित मच्छिमार्केट मध्ये नागरिकांची गर्दी // अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शासनाचे नियम धाब्यावर // शहरात नेहमीप्रमाणे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी // मच्छिमार्केट मध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन// वेंगुर्लेत वाढतेय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या // तर दुसरीकडे संचारबंदीच्या नियमांचे होतेय उल्लंघन // तहसील प्रशासन, नगरपालिका, पोलिस प्रशासन यांना कडक पावले उचलण्याची गरज // |