कणकवली : जिल्ह्यात सुमारे १५०० कोटीचा सिलिका सॅण्ड महाघोटाळा // अतुल रावराणेच्या हाती कुंडली // २ वर्षे सुरु आहे सिलिका मायनींगवाल्यांची तस्करी // यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक // कलेक्टर आणि मायनींग ऑफिसरच्या सहीचे नकली रॉयल्टी पास बनवून दिवसाला सुमारे १० कोटीच्या सिलिका वाळूची (सॅण्ड) होतेय वाहतुक // सिलिका वाळूची उत्खनन करुन ठेवलेले हजारो टनचे ठेवले आहेत बेकायदेशीर साठे // अधिकारी मूग गिळून गप्प // वजनदार नेत्याचा वरदहस्त // सिलिका मायनींगमाफिया स्वतःच्या स्वार्थासाठी वजनदार नेत्यांचा करताहेत वापर // मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच अतुल रावराणे यांनी वेधलंय लक्ष // आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत महाघोटाळ्याची उच्चस्तरिय व्हावी चौकशी // सिलिका माफियांवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची केली आहे मागणी // नकली रायल्टी पावती बुक छापण म्हणजे स्टॅब घोटाळ्यापेक्षाही मोठा गंभीर गुन्हा : अतुल रावराणे // महाघोटाळ्याचा करणार पोलखोल // कारवाई न झाल्यास हायकोर्टात जनहितयाचिका दाखल करण्याची रावराणेंनी केली आहे तयारी // पर्यावरणाचा होतोय ऱ्हास // इको सेन्सिटिव्हमध्ये सुरु आहे खोदकाम // पर्यावरणप्रेमींनी आवाज उठविण्याची आहे गरज // अतुल रावराणे यांच आवाहन // | |